भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज (सोमवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे सरकारी कामे पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे आजची सुनावणी देखील पुढे ढकलली गेली आहे.
हे सुद्धा वाचा
शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप
नितेश राणे यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांना त्या अवस्थेचे सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात हृदय रोग तज्ज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली.
मुंबईत पाठवलेले वैद्यकीय अहवाल येणे अजूनही बाकी आहे या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मात्र आज सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आजचे न्यायालयाचे कामकाज बंद झाले. त्यामुळे आता नितेश राणेंच्याप प्रकरणी जामीनावर उद्या मंगळवारी सुनावणी होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…