यावेळी एका पत्रकाराने राऊत यांना नारायण राणेंची अटक ही राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘ सुडाने कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा इडी नाही. ‘ अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या कारवाई यांना सुडाची कारवाई म्हणतात असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा खारीचा वाटा, स्वहस्ते पुस्तके ग्रंथालयाला दान
एकनाथ शिंदेंनी वाहिली आनंद दिघेंना श्रद्धांजली
संजय राऊत पुढे म्हणाले की, राणेंवर केलेली कारवाई जर सुडाची कारवाई होती तर, ती न्यायालयात टिकलीच नसती. अजूनही देशाची न्यायव्यवस्था ही स्वतंत्रपणे न्याय दानाचे काम करत आहे असे राऊत म्हणाले.
सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या
ombay HC dismisses plea seeking Sanjay Raut’s arrest, asks woman to approach ‘appropriate’ court
तसेच राऊत यांना अनिल परब यांच्या नारायण राणेंच्या बाबतीत व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. अनिल परब यांनी व्हिडिओमध्ये नारायण राणेंचा उल्लेख केला नाही असे राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…
स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…
वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…
पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…