राजकीय

पवार साहेबांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे सोडून बाकी जिल्ह्यातील 100 कार्यकर्ते दाखवावे

टीम लय भारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 वा वाढदिवस काल (दि. १२ डिसेंबर) मोठ्या थाटामाटात नेहरू सेंटर येथे साजरा करण्यात आला. यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून पवारांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले(Sharad Pawar: Criticism of Nilesh Rane in a special style)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आमच्या खमक्या भाषणातून पवारांचे गोडवे गायले.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे लागतील असं वक्तव्य केलं होतं. गुजरातमध्ये 26 खासदार असताना त्यांचा पंतप्रधान होतो मग आपला का नाही असा सवाल त्यानी विचारला होता. यावर निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे.

पवार साहेब राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही. पवार साहेबांच नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे त्यात पण पूर्ण 100  टक्के नाही.

Sharad Pawar : ‘शेतकरी दिना’निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले…

Shiv Sena, Congress, NCP can form govt under leadership of Sharad Pawar in 2024: Nawab Malik

दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते दाखवावे, असं आव्हान राणे यांनी शरद पवार यांना दिलं आहे. याअगोदरही राणे यांनी राष्ट्रवादीला मर्यादित खासदारांचा पक्ष असं म्हटलं होतं. परिणामी या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago