लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
सत्तासंघर्षाचा पेच कायम असल्यामुळे शिवसेना दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी संवाद साधला. तर सकाळी सोनिया गांधीचे सल्लागार खासदार अहमद पटेल यांची शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत भेट घेतली.
‘लय भारी’ बातम्या वॉट्सअपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. त्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेला जवळपास पाठिंबा देण्याचं नक्की झालं आहे. त्यामुळे घोषणेची उत्सूकता लागलेली आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…