राजकीय

विनायक राऊतांचा राणेंवर प्रतिहल्ला, लाचारी पत्करणे नारायण राणेंकडून शिकावे

टीम लय भारी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काल एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना टार्गेट केले होते. त्याला उत्तर म्हणून आज विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ईडीची मातोश्री वरील चार जणांना नोटीस येणार असं त्या ट्विटमध्ये लिहिले होते(Vinayak Raut’s counter-attack on Narayan Rane).

आजही नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला विनायक राऊतांनी ‘खोदा पहाड निकला कचरा’ अशी उपमा दिली आहे. भाजप गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड सुरु आहे. स्वाभीमान गुंडाळून ठेवायचे, लाचारी पत्करायची हे नारायण राणेंकडून शिकायचे. एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा गैरउपयोग करणे धमकी देणे हे चुकीचं असल्याचं टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

राऊत म्हणाले की, दुसऱ्यांवर खुनाचे आरोप करताना राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, भूतकाळ आठवत नसेल तर आठवण करून देतो. सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून दरोडे खंडणीचे प्रकार नऊ वर्ष घडले. रमेश गोवेकर, अंकुश राणे, मंचेकर ह्यांचे खून कोणी केले? श्रीधर नाईक खुनात आरोपी म्हणून कोण होते हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आणू नका असे विनायक राऊत म्हणाले. तसेच ईडी नोटीस येईल हे सांगताना एडी मधून कागदपत्र चोरी केली असतील किंवा अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असेल गंभीर टीका विनायक राऊत यांनी केली आहे(Vinayak Raut said that while accusing others of murder, Narayan Rane may be being forgotten due to his advanced age).

हे सुद्धा वाचा

ये पब्लिक सब जानती है; छगन भुजबळांचा नारायण राणेंना टोला

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

पिता-पुत्र तुरुंगात जाणार, संजय राऊतांचा इशारा

Rane joined BJP after ED began probe against him, claims Shiv Sena leader

ईडी नोटीस येईल हे सांगताना एडी मधून कागदपत्र चोरी केली असतील किंवा अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असेल गंभीर टीका विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणेंनी शिवसेनेच्या नेत्यांवरती खुनाचे बलात्काराचे आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, दुसऱ्यांवर खुनाचे आरोप करताना राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, भूतकाळ आठवत नसेल तर आठवण करून देतो.

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून दरोडे खंडणीचे प्रकार नऊ वर्ष घडले. रमेश गोवेकर, अंकुश राणे, मंचेकर ह्यांचे खून कोणी केले? श्रीधर नाईक खुनात आरोपी म्हणून कोण होते हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आणू नका असे विनायक राऊत म्हणाले.

Team Lay Bhari

Recent Posts

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

2 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

3 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

24 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

1 day ago