टॉप न्यूज

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ चित्रपटातून येणार समोर

टीम लय भारी

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत  ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे यांचं आयुष्य आता पडद्यावर साकारणार आहे.(Anand Dighe’s life journey will come from the movie)

व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट ‘धर्मवीर’ या चित्रपटातून चाहत्यांसमोर लवकरच येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विट करत दिली माहिती

मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का,महापौरांचा भाजपला टोला

राणे कुटुंबाला आता तरी याची जाणीव होईल,शिवसेनेचा टोला

Now, Shiv Sena workers protests against naming Mumbai sports complex after Tipu Sultan

अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून स्थान मंगेश देसाई यांनी निर्माण केले आहे. साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे ‘धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचं चित्रीकरण सध्या ठाणे येथे सुरू झालं आहे. आनंद दिघे यांच्यासह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

मनुस्मृती वाईट, पण त्यातील श्लोक चांगले | शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांच अजब तर्कट

सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर इयत्ता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

19 hours ago

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत…

19 hours ago

अजित पवार म्हणाले, सुनील टिंगरे यांचीही चौकशी होणार, कारवाई सुद्धा करू

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

20 hours ago

शरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

20 hours ago

भारतीय संघ T20 World Cup जिंकेल

आएपीएल संपून आता लवकरच टी-ट्वेन्टीसुरू होणार असून यी पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी…

21 hours ago

नेहरूंचें महान कार्य हीच संघ-भाजपची पोटदुखी

नथुराम गोडसे या कट्टरवादीहिंदू राजकीय विचारसरणीच्या उजव्या प्रतिगामी अतिरेक्याने महात्मा गांधींना ३०जानेवारीला १९४८ रोजी गोळ्या…

22 hours ago