भाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्ते

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश महेता, विनोद तावडे या दिग्गज आजी – माजी मंत्र्यांना गॅसवर ठेवले आहे. या मान्यवरांचा यादीत समावेश नाही. पुण्यात कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांचे नाव वगळले आहे. तेथून चंद्रकात पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

 

मुलुंड येथे मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. सरदार तारासिंग यांचा पत्ता कापला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कालिदास कोळंबकर यांना वडाळ्याचे तिकीट दिले आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना संधी दिली आहे. दिलीप कांबळेंचे तिकिट कापले आहे. मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून तिकीट मिळाले आहे. संदिप नाईक यांना ऐरोलीमधून संधी मिळाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघाचे तिकिट दिले आहे. कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधा अतुल भोसले यांना तिकिट दिले आहे.

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

10 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

13 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

14 hours ago