टॉप न्यूज

खुशखबर ….. धनत्रयोदशीला फक्त १ रुपयात खरेदी करा सोनं किंवा चांदीचं नाणं

टीम लय भारी

मुंबई :सध्या आपलयाला १ रुपया मध्ये कोणतीही मोठी किंवा मौल्यवान गोष्ट खरेदी करता येत नाही , पण जर आपलयाला १ रुपयात सोनं किंवा चांदी मिळाली तर ?बहुतांशी लोक धनत्रयोदशीला सोनें -चांदी खरेदी करतात . पण ज्यांची मिळकत कमी असेल अशी लोक घेऊ शकत नाही . पण आता ते शक्य आहे(Gold or silver coin for just Rs1)

तुम्ही डिजिटल गोल्ड चा माध्यमातून सोन्याचे नाणे विकत घेऊ शकता . त्यासाठी तुमझला गूगल पे ,पेटीएम ,आणि फोन पे हे अँप्स मोबाईल मध्ये घेऊन त्याद्वारे तुम्ही विकत घेऊ शकता.

ऍमेझॉन फेस्टिवल सेल : खरेदी करा नवीन फोन स्वस्त किंमतीत

सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत : भाजप

ह्या सोबतच तुम्ही HDFC बँक सिक्युरिटी आणि मोतीलाल ओसवाल ह्या मोठ्या शोरूम मधून देखील सोने ,चांदीचे नाणे विकत घेऊ शकता .

असे खरेदी करा सोनाचे नाणे:

-सर्वप्रथम गूगल प्ले स्टोर उघडा

Gaddar 2 : सनी देओलने शेअर केली नव्या सेटवरची झलक

No glitter in digital gold: Why convenience is no reason to buy it

– त्यानंतर खाली जाऊन तुय्म्ह्णाला गोल्ड बटण दिसेल त्यावर दाबा

-त्यामध्ये म्यानेज युअर मनी हे बाइ गोल्ड हे बटण दाबा

-त्यानंतर तुम्हाला जेवढं सोना खरेदी करायचं त्याची तेवढी रक्कम भरून घ्या

-ह्या सोन्यावर तुम्हाला ३%gst भरावा लागेल .

Mruga Vartak

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago