टॉप न्यूज

सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी बंपर भरती, पीएचडीधारकांनो करा अर्ज

टीम लय भारी

नवी दिल्लीः IIT Assistant Professor Recruitment 2021: अध्यापन क्षेत्रात नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती आहे. IIT Madras (Indian Institute of Technology, IIT Madras) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवलेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांनी 49 जागांसाठी अर्ज मागवलेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार IIT मद्रासच्या अधिकृत साइट iitm.ac.in वर ऑनलाईन अधिसूचना पाहू शकतात(The Indian Institute of Technology Madras has invited applications for 49 seats)

त्याच वेळी, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गावखेड्यांपर्यंत जाऊन महागाईबाबत जनजागृती करणार : नाना पटोले

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने केला रद्द

या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पीएचडीधारक असावेत

संस्थेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केवळ SC/ST/OBC-NCL/EWS श्रेणीतील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पीएचडीधारक असावेत. यासोबतच संबंधित विषयात चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असावा.

वय काय असावे?

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 35 वर्षांपेक्षा कमी असावी. उमेदवारांनी अर्जासोबत भारत सरकारच्या विहित नमुन्यात त्यांचे वैध SC/ST/OBC-NCL/ EWS आणि PWD प्रमाणपत्रे भारत सरकारच्या विहित नमुन्यात अपलोड करणे आवश्यक आहे.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

IIT Madras Assistant Professor Recruitment 2021: Apply for 49 posts

याप्रमाणे अर्ज करा

उमेदवार IIT मद्रासच्या अधिकृत वेबसाईट iitm.ac.in वरून अर्ज डाऊनलोड करू शकतात आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज अपलोड करू शकतात.

अशा प्रकारे निवड होईल?

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल. ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलेल्या बाह्य उमेदवारांना 2 टियर एसी रेल्वे भाडे किंवा इकॉनॉमी क्लासचे विमान भाडे परतफेड केले जाईल. त्याच वेळी अर्जदारांना या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

विहित कार्यपध्दतीनूसार मंजुरीशिवाय अतिरिक्त निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. निविदांची कामे प्राधान्याने पूर्ण करून पाणी साठ्याचा जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे उर्वरित कामांचे योग्य नियोजन करून अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राहील. तसेच केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाच्या वन (संवर्धन) अधिनियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

Mruga Vartak

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

14 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

14 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

16 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

19 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

20 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

22 hours ago