टॉप न्यूज

कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन बेकायदा इमारतीवर हातोडा

टीम लय भारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) गुरुवारी कल्याण-डोंबिवली परिसरातील तीन बांधकाम सुरू असलेल्या बेकायदा इमारती पाडल्या. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या बेकायदा बांधकामांविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई केली जात आहे(Kalyan-Dombivali, Hammer on three illegal buildings).

अलीकडेच सूर्यवंशी यांनी सर्व वरिष्ठ नागरी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि इतर संबंधित विभागांची भेट घेतली आणि त्यांनी शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला. केडीएमसीच्या कारवाईमुळे या इमारतीत राहण्यास आलेली 40 कुटुंबे बेघर झाली आहेत. केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर राहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही इमारत बांधली जात होती त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का? असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कापडाशी संबंधित उत्पादनांवर जीएसटी 5% वरून 12% पर्यंत वाढवा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी

समीर वानखेडेंचा आज NCB मधील कार्यकाळ संपणार

महापालिका उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसीच्या पथकाने गुरुवारी डोंबिवली (पूर्व) येथील गोपाळ नगर भागात तीन मजली बांधकाम सुरू असलेली इमारत पाडली. ही इमारत विकासक जयदीप त्रिभुवन यांनी बांधल्याचे सांगण्यात आले. गणेश नगर परिसरातील चार मजली बेकायदा इमारत आणि आडिवली-डोकाळी परिसरातील दोन मजली इमारतही जमीनदोस्त करण्यात आली.

महाराष्ट्रात पहिला ‘ओमिक्रॉन मृत्यू’ नोंदवला गेला

Kalyan Dombivli civic body registers 9 cases against those dumping waste in public

Team Lay Bhari

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

17 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

18 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

19 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

19 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

20 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

20 hours ago