टॉप न्यूज

मुंबईच्या काळाचौकीत तीन महिन्याच्या बालिकेचे अपहरण, परिसरात चिंताजनक वातावरण

टीम लय भारी

मुंबई : मुंबईच्या काळाचौकी परिसरात तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने आपल्याला कपड्याचे बास्केट विकायचे आहे असा बहाणा करुन आपला डाव साधला आहे. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे(Kidnap : Three-month-old girl abducted in Mumbai).

काळाचौकीतील फेरबंदर परिसरामधील संघर्ष सदन इमारतीत दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महिलेने बास्केट विकण्याच्या बहाण्याने इमारतीत प्रवेश करुन  दीपा (खोटे नाव) यांच्या खोलीवर गेली. जुने मोबाईल घेऊन बास्केट विकण्याचे या महिलेचे काम होते. दीपा यांना जुना मोबाईल देऊन नवे बास्केट घ्यायचे होते. मोबाईल शोधण्यासाठी त्या आत गेल्याच्या संधीचा फायदा उठवत सव्वातीन महिन्याच्या बालिकेला उचलले आणि पसार झाली.

मुंबईत २० वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या!

ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप , पण कारवाई पीडित महिलेवर

दीपा आतून परत आल्यावर बास्केटवाली महिला तिथे त्यांच्या दृष्टीस पडले. अचानक तिने खाटेकडे पाहिल्यावर आपल्या खाटेवर न पाहून तिला आश्चर्ययाचा धक्का बसला. आपल्या चिमुकलीला त्या बास्केटवाल्या महिलेनेच पळवल्याची त्यांना खात्री झाली. परिणामी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात अपरहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस बालिकेचा आणि या अज्ञात महिलेचा शोध घेत आहेत.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द!

Locals foil bid to kidnap girls; 3 youths held

Team Lay Bhari

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago