टॉप न्यूज

‘अमित शाह खूनी है’, विधानसभेत घोषणाबाजी !

टीम लय भारी

मुंबई : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आज जोरदार धुमश्चक्री झाली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपच्या सदस्यांनी ठाकरे सरकार खूनी है अशी घोषणाबाजी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी आमदारांनी ‘अमित शाह खूनी है’ अशा प्रतीघोषणा दिल्या ( MahavikasAghadi MLAs given slogan against Amit Shah ).

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला सचिन वाझे जबाबदार आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली ( Devendra fadnavis demanded suspension of Sachin Vaze ).

हे सुद्धा वाचा

सचिन वाझे यांनीच केली मनसुख हिरेन यांची हत्या! देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस निखालस खोटारडे, नाना पटोले संतापले

मल्हारराव होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयांस द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

‘मराठ्यांनो आरक्षणाची जबाबदारी आमची नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या, ‘आत्मनिर्भर’ व्हा’

Mansukh Hiran death: Fadnavis seeks arrest of cop Sachin Vaze

‘ठाकरे सरकार खुनी है’ असे भाजपचे आमदार घोषणाबाजी करीत होते. आक्रमक झालेले आमदार वेलमध्ये येवून घोषणाबाजी करू लागले. त्यावर मग ‘महाविकास आघाडी सरकार’चे ( MahavikasAghadi ) आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली ( BJP MLAs given slogan against Mahavikas aghadi government ). खासदार मोहन डेलकर आत्महत्येवरून ‘अमित शाह खुनी है’ अशी घोषणाबाजी ‘महाविकास आघाडी’च्या आमदारांनी केली.

अमित शाह यांचे नाव घेतल्यामुळे भाजप सदस्य चांगलेच घायाळ झाले ( BJP MLAs aggressive on Mansukh Hiren death ). यातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाला. भाजपचे आमदार नारायण कुचे भलतेच आक्रमक झाले होते ( MahavikasAghadi Vs BJP ). देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांची समजूत घालून सभागृहाबाहेर नेले.

या घोषणाबाजीमुळे मात्र सभागृह दोन वेळा तहकूब करावे लागले. दिवसभरात एकूण 8 वेळा सभागृह तहकूब करावे लागले. शेवटी चार वाजता दिवसभरासाठी कामकाज थांबविण्यात आले.

हे सुद्धा पाहा

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago