टॉप न्यूज

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचे शिलेदार जाहीर, ‘हे’ खेळाडू खेळणार

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे (IPL 2020) सामन्यांचे आयोजन भारताबाहेर UAE मध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई इंडियन्सने आपला संघ जाहीर केला आहे.

गतविजेते मुंबई इंडियन्स संघ जाहीर चे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबईचा संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईचा संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या चमूत ७ फलंदाज, ९ गोलंदाज, ३ विकेट किपर आणि पाच अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यंदा मुंबईच्या संघातील शिलेदारांना स्थान मिऴालं आहे.

फलंदाज  रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे (विकेटकिपर), अनमोलप्रीत सिंग, ख्रीस लीन, इशान किशन (विकेटकिपर), मोहसीन खान, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सौरभ तिवारी, सुर्यकुमार यादव, शेर्फन रुदरफोर्ड

गोलंदाज  जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, जेम्स पैटिनसन, दिगविजय देशमुख, जयंत यादव, मिचेल मॅक्लेनघन, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट

अष्टपैलू  हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्रृणाल पांड्या, अनुकुल रॉय, प्रिन्स बलंवत राय

राजीक खान

Recent Posts

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

10 mins ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

31 mins ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago