टॉप न्यूज

मनोहर पर्रीकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

टीम लय भारी

मुंबई : गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘एक मनोहर कथा’ या पर्रीकरांच्या जीवनावर आधारित चरित्राचे प्रकाशन झाले. १७ मार्च रोजी नवचैतन्य प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मंगला खाडिलकर यांनी लिहिलेल्या या चरित्रातून त्यांचा जीवनपट नजरेसमोर जातो(Publication of a book based on the life of Manohar Parlikar by the Governor).

मनोहर पर्रीकर हे अतिशय प्रसिद्ध व हुशार तसेच राजकारणात गेले ३० वर्ष कार्यरत असलेले होते. कमी कालावधीत जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे ते होते. दिवसाचे १८ तास काम करणारे मुख्यमंत्री अतिशय साधे होते. सरकारी तामझामाचा बिलकुल फरक पडू ना देणारे हे मुख्यतामंत्री होते. त्यांची कीर्ती हळूहळू गोव्याच्या बाहेर जाऊ लागली. त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचल्यानंतर लगेचच त्यांची परवानगी दिली.

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे

पर्रीकरांचे अनेक स्वभावपैलू या पुस्तकातून ठळक होतात. मंगला खाडिलकर यांनी अचूक शब्दांत त्यांची स्वभाव वैशिष्ट्य या पुस्तकातून मंडळी आहेत. Many aspects of Parrikar’s character are highlighted in this book

सांस्कृतिक वारसा स्पर्धेत मराठमोळ्या सौंदर्यवतींची बाजी

Publication Timetable for Annual Results for 2020 and Half Year Results for 2021

या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. १७ मार्च रोजी याच पुस्तकाचे प्रकाशन पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले होते.

Mruga Vartak

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

13 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

15 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

16 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago