टॉप न्यूज

शेतकऱ्यांचा अकोले पॅटर्न! ओबीसी इंडियन चेंबरचे शेतकरी मिशन तयार

टीम लय भारी

अहमदनगर: बळीराजा समृद्ध व्हावा यासाठी पूरक उत्पन्नाचे अखंड साधन त्याच्या हाती देणारा आणि झपाट्याने घटत चाललेली असताना, शेत जमिनीची सुपीकताही वाढवणारा उपाययोजनांचा एक दुहेरी ‘फॉर्मुला’ ‘ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरने शोधला आहे. आणि  त्याचा प्रारंभ येत्या मार्चमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात होत आहे, अशी घोषणा ओबीसी इंडियन चेंबरचे चेअरमन, प्रख्यात शेतीतज्ज्ञ प्रा. काशीराम वंजारी यांनी एका पत्रकार परिषदेत आज केली.(Shetkayancha Akole Pattern OBC Indian Chamber Mission Ready)

या पत्रकार परिषदेत चेंबर सदस्य , नारायणसिंग साबळे, (व्हॉइस चेअरमन) ,कैलास पिंगळे, (संचालक),डॉ प्रदीप कागणे ,डॉ रविराज अहिरराव,रचना वंजारी, प्रा. सुरेश जांभूळकर ,इकबाल सय्यद ( चार्टर्ड अकाऊंटंट), गुरजित सिंग( सी ई ओ),रवि पाटील (मार्केटिंग सल्लागार), भूषण पाटील, विवेक पाटील, संजय सोनी,धनंजय वॉरडेकर, अनिल जाधव, सतीश डोंगरे, आदी उपस्थित होते.

ओबीसी इंडियन चेम्बरने एक वर्षांपासून हाती घेतलेल्या समृद्ध शेतकरी मिशनमधून हा फोर्म्युला आकारास आला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना तारण्यासाठी शेतीपूरक उद्योग-व्यवसायांची उभारणी करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या तोट्यातील शेतीला नफ्यात आणण्यासाठी मूलभूत आणि सर्वांगीण उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे,  असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचा आरोप, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू

‘पेगॅसस’ च्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सरकार शेतकऱ्यांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करेल : अजित पवार

Couple Quit 10 Years in Banking to Help Farmers Reach 2000 Families Without Middleman

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेली आत्महत्या दुःखद आणि धक्कादायक असल्याने ती बातमी राष्ट्रीय होते, यावर आमचे दुमत नक्कीच नाही. पण आपल्या महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यात जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की, हे आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी ओबीसी इंडियन चेंबर झटत आहे. आमच्या या प्रयत्नांना हातभार लावून मीडियाने साथ द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.

शुद्ध, नैसर्गिक खाद्य तेलाचे दोन प्रकल्प असणात , त्यातील एक शेतीपूरक उद्योग व्यवसायाच्या उभारणीत ओबीसी इंडियन चेम्बर तर्फे शुद्ध आणि नैसर्गिक खाद्य तेलाच्या उत्पादनाची राष्ट्रीय योजना हाती घेण्यात येईल. त्याच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात लाकडी घाण्याचे गोडेतेल (कोकोल्ड प्रेस्स्ड ऑइल) उत्पादित करण्यासाठी तब्बल ३ हजार युनिट्स उभारण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. तर देशातील हा पहिला प्रकल्प विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये उभारण्याची आखणी पूर्ण झाली आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

13 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

14 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

15 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

15 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

15 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

18 hours ago