लय भारी टीम
दिल्ली : कोरोनामुळे सिंगर कनिका कपूर चर्चेत आली. लंडनहून परतलेल्या कनिकाला करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता ती बरी झाली आहे. मात्र डॉक्टरांनी तिचे प्लाझ्मा सेल्स घेण्यास नकार दिला आहे. या थेरपीसाठी करोनामधून मुक्त झालेले अनेक लोक रक्तदान करत आहेत. परंतु या रक्तदानास कनिका कपूरला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ब्लड ट्रान्सफ्युजन औषध विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर तुलीका चंद्रा यांनी कनिकाचे प्लाझ्मा सेल्स न घेण्यामागचे कारण सांगितले आहे. कनिकाच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास पाहून हा नकार देण्यात आला आहे.
काय आहे ‘प्लाझ्मा थेरपी’…
करोना विषाणूच्या संसर्गातून बरी झालेली व्यक्ती पुढच्या १४ दिवसांपर्यंत रक्तदान करु शकते. या व्यक्तीच्या शरीरात करोनाशी लढणारे antibody तयार होतात. यांचा वापर इतर लोकांना बरं करण्यासाठी केला जाऊ शकतो. या उपचाराला ‘प्लाझ्मा थेरपी’ असं म्हणतात. या थेरपीसाठी करोनामधून मुक्त झालेले अनेक लोक रक्तदान करत आहेत. परंतु या रक्तदानास कनिका कपूरला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…