टॉप न्यूज

…या कारणामुळे इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या तीन खेळाडूंच्या खेळण्यावर बंदी

टीम लय भारी

मुंबई :- इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जैव सुरक्षित वातावरणाचे नियम मोडल्यामुळे श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर कारवाई केली आहे (Three Sri Lankan players have been charged for violating the rules).

धनुष्का गुणतिलका, कुसाल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डीकेवाला या खेळाडूंवर कारवाई केली आहे. त्यांच्या खेळण्यावर 1 वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर 10 मिलियन श्रीलंकन रुपये म्हणजेच भारताच्या चलनानुसार 38 लाख रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

बेल बॉटोम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारने दिली माहिती

हे तीनही खेळाडूंनी जैव सुरक्षिततेचे नियम मोडत डरहमच्या रस्त्यावर फिरताना दिसत होते. याचा व्हिडिओ त्यांच्या एका चाहत्याने ट्विटर शेअर केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला (All these cases were revealed).

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

Three Sri Lankan Players Likely to be Suspended For Breaching Bio-bubble Protocols

श्रीलंकेचे तीन खेळाडू

त्यानंतर श्रीलंका क्रिकेटने या तीन खेळाडूंना तातडीने मायदेशी बोलवले. त्यानंतर पाच सदस्यीय समितीने या तिघांना दोषी ठरवले. या समितीमध्ये एका न्यायधीशांचा समावेश होता.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago