टॉप न्यूज

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या मोफत दर्शनासाठी ‘असे’ करा बुकिंग

टीम लय भारी

नवी दिल्ली: करोनाचे रुग्ण कमी होत आहे. अनेक महिने बंद असलेली प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडी केली आहेत. अशातच दरवर्षी लाखो भाविक तिरुमाला मंदिरात आवश्य भेट देतात. मंदिराला भेट देण्यासाठी देशातून अनेक ठिकाणाहून भाविक येतात आणि यासाठी आधीच बुकिंगही करावे लागते. आंध्र प्रदेशातील तिरुमाला वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) स्वतंत्र ट्रस्टने म्हटले आहे की, ती आज, २२ ऑक्टोबरपासून विशेष दर्शनासाठी तिकिटांची विक्री सुरू केली जाईल (Tirumala Tirupati Devasthanam book your ticket now ).

बुकिंग सुरु

टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, ‘विशेष प्रवेश दर्शना’ची तिकिटे सकाळी ९ वाजल्यापासून यात्रेकरू बुकिंगसाठी उपलब्ध असतील. तिकिटांची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे.

रणवीर-दीपिका आता क्रिकेटच्या मैदानावर घालणार धुमाकूळ!

१०० कोटी डोस पूर्ण होताच कोरोना कॉलर ट्यून बदलली!

तिकीट असे करा बुक

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकृत वेबसाइटला येथे भेट द्या.

टीटीडीची नोटिस पेजवर लोड होईल.

तिथल्या बुकिंगच्या लिंकवर क्लिक करा: “कृपया विशेष प्रवेश दर्शन (रु. ३००) तिकिटे बुक करण्यासाठी येथे क्लिक करा”.

ही लिंक तुम्हाला त्या पानावर फॉरवर्ड करेल जिथे तुम्ही तपशील भरू शकता आणि प्रक्रिया पूर्ण करू शकता.

राष्ट्रवादीच्या मंत्र्याला राजस्थानमधून धमकीचा फोन, हे आहे कारण….

Tirumala Tirupati Devasthanams: In Pics, Step-by-step Guide to Book Special Entry Darshan Tickets Online

काय करावे आणि काय करू नये?

कोविड -१९ खबरदारीचा एक भाग म्हणून, टीटीडीने यात्रेकरूंना दर्शनाचा लाभ घेताना खालील गोष्टी तयार करण्याची विनंती केली आहे:

१. दोन्ही डोसचे लसीकरण प्रमाणपत्र, किंवा

२.दर्शनाच्या तारखेपूर्वी ७२ तासांच्या आत कोविड -१९ चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र असावे.

कीर्ती घाग

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

5 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

7 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

8 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago