व्हिडीओ

लोकसभेचे निकाल ‘न भूतो, न भविष्यती असे लागतील : माजी आमदार अनिल कदम

आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला.या पार्श्वभूमीवर लय भारी पोहचली आहे दिंडोरी येथे. लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्याशी संवाद साधला आहे(The results of the Lok Sabha will be ‘neither past nor future’). हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर जे काही राजकरण सध्या सुरू आहे , त्यांना हिंदुत्ववाद म्हणजे काय हेच मुळात बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं. ज्यांच्या बोटाला धरून सगळे मोठे झाले त्यांनीच नंतर सत्ताधीश झाल्यावर आईच्या पदराला हात घालण्याच मोठं पाप केलेलं आहे. स्वतःच्या आईचे तुकडे केलेत यांनी पक्षाशी गद्दारी करून. पण आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. मी फाटका शिवसैनिक आहे त्यामुळे इडी ची भीती वैगरे मला नाही. न भूतो न भविष्यती अशा निकालाची आम्हाला अपेक्षा असून तो आमच्या लाभात असावा, असे मत यावेळी अनिल कदम यांनी लय भारी शी संवाद साधताना मांडले.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago