जागतिक

दिल्लीहून दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर उतरवले

टीम लय भारी

नवी दिल्लीः दिल्लीहून दुबईला जाणारे स्पाईस जेट बिघाड झाल्यामुळे कराची विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमान हवेत झेपावल्यानंतर त्यात बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे विमान कराचीमध्ये अचानक उतरवावे लागले. प्रवाशांची खाण्या पिण्याची व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे. दिल्लीहून दुसरे विमान कराचीला पोहोचल्यावर प्रवासी दुबईला जातील.

आशा प्रकारे संकटाच्यावेळी पाकिस्तानात अनेक वेळा भारतीय विमानांनी यापूर्वी देखील लॅन्डींग केले होते. भारत पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू आहेत. हे सगळया जगाला माहित आहे. मात्र काही बाबतीत शत्रूने शत्रूला मदत केल्याच्या घटना आहेत. त्यातलीच ही एक दुर्मिळ घटना आहे.

हे सुध्दा वाचा:

सिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

‘या‘ देशातील प्रत्येक घरात असते बंदूक

ESIC मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी

रूपाली केळस्कर

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

28 mins ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

1 hour ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago