नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी इंडिया बी (India B) संघात निवड झाली आहे.(Sahil Parakh named in India B squad for BCCI, Inter-NBA tournament)
साहिल पारेख (Sahil Parakh) सध्या २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान, माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी होत असलेल्या शिबिरात नाडियाद येथे सहभागी झाला आहे .
२९ मे ते ९ जुन दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट (Cricket) असोसिएशनच्या साहिलची निवड झाली आहे. त्याबरोबर किरण चोरमाळे, अनुराग कवडे व योगेश चव्हाण हे इतर तीन खेळाडू देखील निवडले गेले आहेत .
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…