क्राईम

उद्धव ठाकरेंना झटका! एम के मढवी यांना अटक

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे  गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी  (M K Madhvi) यांना अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. ऐरोली सेक्टर 5 मधील कार्यालयातून एम. के. मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. एम. के. मढवी यांना अटक करून ठाणे नेण्यात आल्याचं समजत आहे.(A blow to Uddhav Thackeray! M K Madhvi arrested)

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अटकेत

शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयत. आता उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला ताब्यात घेण्यात आल्याने ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे एम के मढवी यांना अटक

नवी मुंबई या ठिकाणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आलं आहेत. एम के मढवी यांचे पत्नी आणि दोन मुलं देखील खंडणी विभागात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

लोकसभेचे निकाल ‘न भूतो, न भविष्यती असे लागतील : माजी आमदार अनिल कदम

आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला.या पार्श्वभूमीवर लय भारी पोहचली आहे दिंडोरी येथे. लय…

11 mins ago

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

18 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

18 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

19 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

19 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

19 hours ago