क्राईम

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. धमकावून मारहाण करणे, खंडणी मागणे, वाहनांची जाळपोळ, जवळ शस्त्र बाळगणे असे विविध गुन्हे संबंधित आठ आरोपींवरपीं विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. टोळी प्रमुख दर्शन उत्तम दोंदेदों दे (२९रा.कामठवाडे), गणेश दत्तात्रय खांदवे (२८ रा. इंदिरानगर), राकेश कडू गरुड (३२, रा. उत्तमनगर, सिडको),(MCOCA against 8 in Cidco firing case)

अथर्व दिलीप राजधर ऊर्फ खग्या (२०, पाथर्डी फाटा), अजय रमेश राऊत (२७ रा. होलाराम कॉलनी), जितेंद्र अशोक चौधरी (२६, रा. बंदावणे नगर, सिडको), महेश दत्तात्रय पाटील (२१, रा. सिडको), अक्षय गणपत गावंजे (रा. सावतानगर, सिडको) या आठहीआराेपींवरपीं मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अंबड पोलिस स्टेशन हद्दीत ७ एप्रिल २०२४ मध्ये गुन्हा घडला होता. फिर्यादी वैभव शिर्के व दर्शन दोंदेदों देयांच्या वर्चस्वाच्या वादातून हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद नंतर एक घटनेत उमटले. वैभव हा दुचाकीने जात असताना दर्शनसह गणेश खांदवे, राकेश गरुड, अथर्व राजधिरे, अजय राऊत यांनी वैभववर गावठी पिस्तुलाने फायर करून तसेच कोयता व चॉपरने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार अंबड पोलिसांत गुन्हा दाखल होता. आराेपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मोक्कांतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आली.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

12 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago