संपादकीय

जाणून घ्या भारताच्या ‘जलपरीचा’ इतिहास

धनश्री धुरी : टीम लय भारी

आजवर महिलांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या जलतरणपटू आरती साहा यांनी देखील स्विमिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना भारताच्या ‘जलपरी’ म्हणून संबोधले जाते (Aarti Saha is known as the ‘Mermaid’ of India).

आरती यांनी 29 सप्टेंबर 1949 मध्ये इंग्लिश खाडी पार करत इतिहास रचला होता. त्यांनी 42 मैलचे अंतर अवघ्या 14 तास 20 मिनिटांत पूर्ण केले होते. त्यांनी फ्रान्समधील केप ग्रिझ नझ ते इंग्लंडमधील सॅंन्डग्रेटद्रम्यानचे अंतर पार केले होते. आरती या इंग्रजी खाडी पार करणाऱ्या पहिल्या आशियाई व भारतीय महिला ठरल्या होत्या. त्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे 1998 मध्ये भारतीय पोस्ट कार्यालयाने आरती यांच्यावर तिकीट प्रकाशित केले होते. भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांच्याकडून इंग्रजी खाडी पोहण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे आरती यांनी सांगितले होते.

जागतिक वडापाव दिन : जाणून घ्या कसा तयार झाला पहिला वडापाव

नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांसाठी असणारे महत्त्व

आरती यांचा जन्म 24 सप्टेंबर 1944 साली पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. वयाच्या केवळ 4 वर्षाची असताना त्यांनी हुगळी नदीमध्ये पोहायला सुरुवात केली होती. आरती या पाच वर्षांच्या असताना त्यांनी आयुष्यातले पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. सचिन नाग यांनी आरती यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना प्रोफेशनल खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली होती (Sachin Nag recognized Aarti’s potential and inspired her to take up professional sports).

हर्षवर्धन पाटील : ‘भाजप’चा कोप झालेला नेता

Little Mermaid Star Halle Bailey Teases Live-Action Adaptation

आरती यांना 1960 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. 4 ऑगस्ट 1994 मध्ये आरती यांना कावीळ झाल्यामुळे खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. 19 दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर 23 ऑगस्ट 1994 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

80 व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडल बनवले होते

आरती साहा यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त गूगलेने खास डूडल बनवले होते. या डूडलमध्ये आरती या इंग्रजी खाडी पोहत असतानाचा ग्राफिक फोटो आहे. कोलकात्यातील चित्रकार लावण्या नायडू यांनी बनवले होते.

80 व्या जयंतीनिमित्त गूगलने बनवले होते डूडल

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

5 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago