मनोरंजन

अभिजीत बिचुकले म्हणाला मला गालावर KISS दे…

टीम लय भारी

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. यातले स्पर्धक अभिजीत बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्जी बऱ्याचवेळा एकत्र दिसतात(Abhijeet Bichukale said give me a kiss on the cheek).

मात्र, आता अभिजीतने देवोलीनाकडे किसची मागणी केल्यानंतर ती त्याच्यावर संतापली आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

राखी सावंतचा पती रितेशने नॅशनल टेलिव्हिजनवरच केलं कीस!

Bigg Boss 15 : सलमान अफसना खानवर संतापला, म्हणाला…

हा व्हिडीओ ‘बिग बॉस १५’च्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका टास्क दरम्यानचा आहे. यात स्पर्कांना सामानाची चोरी करायची असते. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीत आधी देवोलीनाचे गाल ओढतो आणि बोलतो, “माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला एक किस पाहिजे. हे ऐकल्यानंतर देवोलीना संतापते आणि नाही बोलते. तर अभिजीत बोलतो मी मदत करणार नाही. हे ऐकल्यानंतर देवोलीना त्याच्या चेतावनी देते की माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस आणि तुझी हद्द पार करू नकोस.”

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

Bigg Boss 15: Shamita Shetty gets bruised during a task ; picture goes viral on the internet

 देवोलीनाने चेतावनी दिल्यानंतर अभिजीत बोलतो की, “मी मस्करी करत होतो.” पण तरी देखील देवोलीना संतापते. यावेळी त्यांच्या भांडणात प्रतीक येतो आणि त्यांना थांबवतो. तेव्हाच तेजश्रीपण तिथे येते आणि देवोलीनाला पाठिंबा देते.

Team Lay Bhari

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

9 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

9 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

10 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

11 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

12 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

13 hours ago