मनोरंजन

अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून काही थांबू शकत नाही

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमची चर्चेत असते. तिच्या समाजिक , राजकीय वक्तव्यांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बेधडक स्वभाव आणि कामामुळे स्वरा भास्करचा वेगळा चाहता वर्ग आहे(Actress Swara Bhaskar will be the mother)

मात्र याच स्वरा भास्करला आता आई होण्याचे वेध लागले आहेत. अभिनेत्री स्वरा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन स्वरा ही बातमी सर्वांना दिली आहे.

आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य

Aarya 2: आर्या२ चं मोशन पोस्टर आउट

 स्वराचे लग्न झालेले नाही मग स्वरा आई कशी होणार असा प्रश्न सर्वांना पडला. स्वराने आई होण्यासाठी अडोप्शन म्हणजेच मुल दत्तक घेण्याचा मार्ग निवडला आहे. स्वरा दोन मुले दत्तक घेणार आहे.

मुले दत्तक घेण्यासाठी स्वराने तिचे नाव सेंट्रल एडॉप्शन रिसोर्स अँथोरिटीमध्ये रजिस्टर केले आहे. स्वरा सध्या मुल दत्तक घेण्यासाठी वेटींग लिस्टवर आहे.

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

Swara Bhaskar says people told her Sheer Qorma gave them strength to come out to their parents. Interview

स्वराने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मला मुल दत्तक घ्यायचे होते. अनेक दिवस विचार केल्यानंतर स्वराने शेवटी मुले दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

स्वरा पुढे म्हणाली की मला नेहमी वाटत होते की माझा परिवार आणि मुले असावीत म्हणून मी मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तक हा एकच मार्ग आहे जो मला हवे ते सगळं मिळवून देईल.

 स्वराने मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेण्याआधी ती अशा पालकांना भेटली ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत आणि ते त्यांचे सध्या पालन पोषण करत आहेत. त्यांच्याशी तिने संवाद साधला त्याचे अनुभव ऐकले. मुलं दत्तक घेण्याची संपूर्ण प्रोसेस त्याचप्रमाणे त्यांचे संगोपन करण्याची माहिती घेतली.

स्वराच्या या निर्णयावर स्वराच्या संपूर्ण कुटुंबाने तिला यासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या सपोर्टमुळेच मी मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेऊ शकले. आता मला आई व्हायचे आहे आणि त्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही असे स्वराने म्हटले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

13 mins ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

17 mins ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

24 mins ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

39 mins ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

49 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

1 hour ago