35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनप्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव लावले होते(Priyanka’s first reaction to divorce talk)

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. यामुळे आता प्रियांका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता प्रियांकानेच केलेल्या एका कमेंटने उत्तर दिले आहे.

‘बिग बॉस विजेता शिव ठाकरे भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच दिसणार एकत्र, लव रंजनच्या चित्रपटांत करणार काम

प्रियांकाने पती निक जोनसच्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निक वर्कआऊटकरताना दिसत आहे.

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना प्रियांकाने निकच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. प्रियांकाने निकने त्याच्या बॉडीवर फिदा होऊन कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने ती आणि निक विभक्त होत नसल्याचं कळतं आहे.

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Priyanka Chopra Jonas drops surname from social media handles

 प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी  जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. दरमम्यान, प्रियांकाला तिची एंगेजमेंट रिंग विकत घेता यावी म्हणून निकने टिफनी स्टोअर बंद केले होते. हॉलिवूड रिपोर्टच्या मते अंगठीची किंमत ही २ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी