मनोरंजन

नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम लय भारी

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांची प्रेक्षक कायम आतुरतेने वाट पाहत असतात. असाच नागराज मंजुळे यांचा आगमी चित्रपट ‘झुंड’ कधी पाहायला मिळणार? असे प्रेक्षकांकडून सतत प्रश्न विचारले जात होते. तर आता सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. कारण ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे. येत्या ४ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे(Nagraj Manjule’s film ‘Jhund’ will be released soon).

नागराज मंजुळे यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘झुंड’चे पोस्टर शेअर करीत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. या सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘लढायला तयार राहा, आमची टीम येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत दिसणार आहेत

दरम्यान, हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन हे विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याच कथेवर आधारित हा सिनेमा आहे. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे.

हे सुद्धा वाचा

महेश मांजरेकरांच्या ‘पांघरूण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘गुल्हर’चं म्युझिकल मोशन पोस्टर लाँच!

अक्षय कुमार शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Amitabh Bachchan-starrer ‘Jhund’ to release on March 4

Team Lay Bhari

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

59 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago