मनोरंजन

‘अशी ही भन्नाट भिंगरी’ प्रेक्षकांच्या भेटीला!

टीम लय भारी 

मुंबई: “अशी ही भन्नाट भिंगरी” (Ashi hi bhannat bingari) चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट एका महिलेच्या विश्वाभोवती फिरतो. जिची अनेक स्वप्ने अपूर्ण असतात. या चित्रपटातील संवाद खूप फेमस झाले आहे.  प्रेम रोग झाला मला असे म्हणारी आभिनेत्री आशु सुरपुर हिने धुमाकूळ घातला आहे. मनाला वेड लावणारी गाणी आहे. New Marathi movie launching  Ashi hi bhannat bingari

या चित्रपटमध्ये अभिनेत्री आशु सुरपुर आणि अभिनेता प्रफुल्ल म्हसकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. आपणा सर्वांना आवडतील अशी गाणी आहेत. या चित्रपटाचे निर्माते जनार्धन म्हसकर व डॅनियल रिबोलो विकास मांढरे आहेत. डॅनियल रिबोलो मुंबईचे वसई तालुक्यात राहत असून त्यांनी भन्नाट भिंगरी चित्रपटला खूप मोठे योगदान दिले आहे. Ashi hi bhannat bingari the movie will be released

मागच्या 20 वर्षांपासून डॅनियल रिबोलो सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. विकास मांढरे हे पुण्याचे असून गेले 15 वर्ष सिनेमा क्षेकत्रात काम करत आहे. मोठया प्रमाणात त्यांनी सिरीयल आणि मुव्ही बनवल्या आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे. भन्नाट भिंगरी हा चित्रपट महाराष्ट्र मध्ये खूप चालणार असे मत तिघांनी व्यक्त केले आहे. New Marathi movie launching  Ashi hi bhannat bingari

हे सुध्दा वाचा:

अशी ही भन्नाट भिंगरी हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार

भाजप आमदाराचा उद्दामपणा; अधिकाऱ्याला म्हणाले, एका मिनिटांत घरी घालवतो

Shweta Chande

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

24 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago