मनोरंजन

सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ची जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असणारा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे(Salman Khan and Ayush Sharma’s new movie released)

या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून काही थांबू शकत नाही

आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतिम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे. चित्रपटाने चांगली ओपनिंग केल्याचे म्हटले जात आहे. आता विकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील अंतिम चित्रपटाचा रिव्ह्यू ट्वीट केला आहे. त्यांनी अंतिम चित्रपटाला ३.५ स्टार दिसे असून चित्रपटातील सलमान, आयुषच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

REVEALED: This was the CLAPWORTHY sequence featuring Salman Khan in Antim – The Final Truth that was added at the last minute

‘अंतिम’ हा चित्रपट आज २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट मराठी ‘मुळशीपॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे.

टीम लय भारी

Recent Posts

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

22 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

5 hours ago