मनोरंजन

‘लागीरं झालं जी’ फेम शीतली ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लय भारी

मुंबई : ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून घराघरांत पोचलेली शिवानी बावकर म्हणजेच ‘शीतली’ तिच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कुसुम’ या मालिकेत ती नव्या भूमिकेत दिसणार आहे(Shivani baokar will be performing shitali in her new television serial).

तिच्या ह्या नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सासर आणि माहेर या दोन्ही भूमिका पार पडणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत ती दिसणार आहे. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज?’ अशा प्रकारची टॅग लाईन देत ह्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

सुनील शेट्टीला चाहते म्हणाले, जीवन कसे जगावे तुमच्याकडून शिकले पाहिजे… व्हिडिओ पाहा

‘निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते, सरकारचा कोडगेपणा’

शिवानी बावकर

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तिची मैत्रीण तिला मिसळ पार्टी करण्याबाबत विचारते तेव्हा ती तिला, ‘नाही जमणार बाबांना दवाखान्यत घेऊन जायचे आहे’ असे सांगते. त्यावर तिची मैत्रीण तिला ‘अजून हि तूच करतेस त्या घरचं ?’ असा प्रश्न विचारते. त्यावर ती ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज?’ अशी प्रतिक्रिया बोलून दाखवते.

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

New Marathi TV show ‘Kusum’ to launch soon; Shivani Baokar to play the lead

सासरी लग्न करून गेल्यावर प्रत्येक मुलीला माहेरची काळजी वाटतच असते. सासर सोबतच माहेरच्या जबाबदारी पार पडणारी कुसुम जरूर सगळ्यांना आपल्यातील वाटेल अशी आशा आहे. लागीरं झालं जी मालिकेतील तिची शीतली नावाची भूमिका चांगलीच गाजली होती. बिनदास्त मनमोकळी शीतल सगळ्यांच्याच पसंतीस पडली होती. त्यामुळे तिची पुढची येणारी मालिका कशी असणार आहे, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विषय तर चांगलाच आहे, परंतु आता ही भूमिका ती कशी साकरणार हे पाहण्याजोगे असणार आहे.

 

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago