मनोरंजन

‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

टीम लय भारी

मुंबई : ‘बालिका वधु’ फेम सिद्धार्थ शुक्ला याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईच्या कपूर रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या अचानक जाण्याने बॉलीवूड क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे (Siddharth Shukla died of a heart attack).

सिद्धार्थ नुकताच कलर्स वर प्रदर्शित होणाऱ्या डान्स दिवाने सीझन ३ मध्ये आला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री शेहनाज गिल ही देखील होती. अभिनेता सिद्धार्थ जाधव याने ट्विट करत सिद्धार्थ शुक्ला याला श्रद्धांजली वाहिली आहे.

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश

लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

सिद्धार्थ हा खतरो के खिलाडी सीझन ७ आणि बिग बॉस सीझन १३ चा विजेता होता. कलर्स वर प्रदर्शित होणाऱ्या बालिका वधु या सिरीयलमधून त्याच्या अभिनयाची छाप घराघरात पोहोचली होती.

सिद्धार्थ शुक्ला याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

पुणे पोलिसांकडून महिला पोलिसांसाठी खुशखबर

Sidharth Shukla Heart Attack Death: बिग बॉस विनर का 40 की उम्र में निधन, शोक में इंडस्ट्री

त्याचबरोबर त्याने अभिनेता वरून धवनच्या हम्पटी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातही काम केले होते. ब्रोकन बट ब्युटीफुल या वेब सिरीजमध्ये ही त्याने काम केले होते.

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने बॉलीवूड क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. काही बॉलीवूड अभिनेत्यांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, किआरा अडवाणी, परिणीती चोप्रा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सोनू सूद यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली.

Mruga Vartak

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

7 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago