आरोग्य

आरोग्यासाठी फायदेशीर चिया बिया आणि काळ्या मनुकाचे पाणी

आजकाल सर्वांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. या धावत्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःची काळजी घ्याचा पुरेसा वेळ सुद्धा मिळत नाही. प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी जीवन जगायचे हे सर्वांचीच इच्छा असते. मात्र, ते आता थोडा कठीण झाला आहे. मात्र, आपण आपल्या आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश करून घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहतील. (chia seeds and raisin water benefits)

तांदळाच्या पाण्याने मजबूत आणि मुलायम होतील केस

आजकाल अनेक लोक त्यांच्या आहारात ड्रायफ्रूट्स, नट आणि बिया इत्यादींचा समावेश करतात, जेणेकरून ते स्वतःला निरोगी ठेवू शकतील. मनुका आणि चिया बिया हे स्वतःला निरोगी बनवण्यासाठी अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण एक अतिशय पौष्टिक पर्याय आहे. या दोन खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु याचे पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. (chia seeds and raisin water benefits)

काळ्या मनुका आणि चिया बिया असलेले पाणी प्यायल्याने तुमची उर्जा पातळी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. मात्र, अनेकांना याची माहिती नसते.  (chia seeds and raisin water benefits)

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

हृदयाचे आरोग्य सुधारणे
काळ्या मनुका पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. त्याच वेळी, चिया बिया हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड प्रदान करतात. अशा वेळी या दोघांचे पाणी हृदयाला निरोगी बनवते. (chia seeds and raisin water benefits)

शरीर हायड्रेटेड ठेवते
हे पेय प्यायल्याने दिवसभर शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अशा प्रकारे, काळ्या मनुका आणि चिया बियांचे पाणी शरीरातील विविध कार्ये सुधारते आणि तुम्हाला ताजेतवाने ठेवते. (chia seeds and raisin water benefits)

पचन सुधारणे
मनुका आणि चिया बियांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करते. (chia seeds and raisin water benefits)

ऊर्जा वाढते
काळ्या मनुका हे नैसर्गिक साखरेचा एक चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्याच वेळी, चिया बियाणे, फायबर आणि प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत असल्याने, सतत ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे आपण दीर्घकाळ ऊर्जा भरलेले राहतो. (chia seeds and raisin water benefits)

त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
काळ्या मनुकामधील अँटीऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, तर चिया बियांमधील ओमेगा -3 जळजळ कमी करतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (chia seeds and raisin water benefits)

काजल चोपडे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

7 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

8 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

10 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

10 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

11 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago