आरोग्य

लस घेतली असेल तरच पगार मिळेल, जिल्हाधिकाऱयांनी दिले आदेश

टीम लय भारी

जालना: लसींचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. हीच सद्य परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्हाधिकाऱयांनी आदेश दिला आहे. जालना जिल्ह्यामधील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोनावरील लस घेणे आवश्यक आहे आणि तरच पगार मिळेल असा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर. विजय राठोड यांनी दिला आहे( double vaccinated people only get salary )

कोरोनावरील लसीकरणाचा वेग आणि टक्का वाढवण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना लस घेणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे कर्मचाऱयांना आणि अधिकाऱ्यांना या नियमांचे पालन करावेच लागेल. नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत लसीचा किमान एक डोस घेणं आवश्यक आहे.  आणि तरच महिन्याचा पगार मिळेल असे सांगण्यात आले.

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

corona vaccine : महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस ठरणार अत्यंत महत्त्वाचा!

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे,तरीही आपल्यला लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम राबण्यात येत आहेत. प्रत्येक माणसाने लस घेण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासन प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच इतर कर्मचारी वर्गाने सुद्धा लसीचे डोस घेतलेले नाहीत.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा अजब  आदेश काढलेला आहे. जेणेकरून सगळी लोक लस घेतील. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना कोणत्याही मार्गाने कोरोना होऊ शकतो. यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

Corona Vaccine : कोरोना लसीचे १० टक्के डोस कच-यात जाणार! सरकारला १३२० कोटींचा अतिरिक्त खर्च

If citizen loses job due to vaccine administered, is state not duty-bound to redress it? Kerala HC poser to Centre

कीर्ती घाग

Recent Posts

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

24 mins ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

1 hour ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

4 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

5 hours ago