निरोगी शरीरासाठी हार्मोन्स संतुलित असणे खूप महत्वाचे आहे. शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. आपल्या शरीरातील हार्मोन्स शरीरातील विविध ग्रंथींद्वारे तयार होतात. सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. या काळात आपले शरीर पुन्हा सुरू होते. अशा वेळी आपल्याला आपल्या शरीरातील हार्मोन्स वाढवण्याची गरज असते. दिवसभर शरीरात ऊर्जा राहिल्याने आपला मूड सुधारतो. (yoga for balancing hormones)
त्वचेसाठी उत्तम आहे मध, जाणून घ्या फायदे
हार्मोन्स वाढवण्यासाठी, दररोज सुमारे 5 ते 10 मिनिटे काही योगासने करा. आज आम्ही तुम्हाला अशा योगासनांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी निरोगी ठेवू शकाल, यामुळे किडनीही निरोगी राहते. (yoga for balancing hormones)
रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, होणार अनेक फायदे
आनंद बालासना
या आसनाला इंग्रजीत हॅपी बेबी पोज असेही म्हणतात. हे आसन केल्याने शरीराचा खालचा भाग निरोगी राहतो. आनंद बालासन आसन व्यवस्थित केल्याने किडनी निरोगी राहते, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित चालते. याशिवाय हे आसन आपले असंतुलित हार्मोन्स सुधारते. हे आसन करण्याच्या पद्धती जाणून घेऊया. (yoga for balancing hormones)
मारिच्यसन करा
मरिच्यसन हे किडनीसाठी अतिशय फायदेशीर योगासन आहे. या आसनाच्या नियमित सरावाने किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी राहील. पाठदुखीमध्येही हे आसन खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया हे आसन करण्याच्या पद्धती. (yoga for balancing hormones)
शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…
भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…
वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…
बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…