टीम लय भारी
सातारा : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत प्राध्यापक पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी त्वरित या पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत प्राध्यापक पदाच्या ८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करता येणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे, ८ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची तारीख आहे. सदर नोकरीचे ठिकाण सातारा असून http://www.rayatshikshan.edu या रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत बेसाईटवर या जाहिरातीची अधिक माहिती देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा :
लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क
महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…
उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…
गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…