महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंनी आदिवासींच्या उन्नतीसाठी दिला ‘शब्द

 

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेनचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आदिवासी समाजाला भेट दिली. आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी योग्य ते उपाययोजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Aditya thackeray visited aadivasi people)

आदित्य ठाकरेंनी खावटी अनुदान योजने अंतर्गत जीवनावश्क अन्नधाण्याच्या किटाचे वाटप आदिवासी बांधवांना केले. यासाठी आरे कॉलनीतील खांबाचा पाडा येथे राहणाऱ्या ५२ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तूंचे वाटप केले गेले.

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

खवटी अनुदान हे एकूण चार हजार रुपयांचे असून त्यात दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू आणि दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर , सुनील प्रभू , जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर , प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण इत्यादी मंडळी उपस्थित होती.

मुंबईतील आरेचा ८०८ एकर परिसर जंगल म्हणून घोषित झाल्यामुळे आदिवासी बांधवांना आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खावटी अनुदान वाटप हे आपले कर्तव्यच आहे व येथील आदिवासींच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’

आदित्य ठाकरेंनी आदिवासींना दिला शब्द

Maharashtra: BMC To Start IB Board Schools In Future, Says Aditya Thackeray

तसेच नैसर्गिक आपत्तीं पासून बचावासाठी तेथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ही ते यावेळी म्हणाले. (These tribes were happy when government announced 808 acres of aarey land as jungle)

आदिवासींनी स्वतःच्या शेतात पिकवलेल्या भाज्या व तारपा वाद्य देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

 

Mruga Vartak

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

13 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

14 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

16 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

16 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

17 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

17 hours ago