महाराष्ट्र

अनिल देशमुखांचा तुरूंगवास संपेना ; न्यायालयाने पुन्हा फेटाळला जामीन

टीम लय भारी

मनी लॉंड्रींग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अनिल देशमुख हे मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असून, न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी निर्णय दिला आहे. तब्बल १०० कोटी मनी लॉंड्रींग प्रकरणात देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. दरम्यान, ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सत्र कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र अद्यापही गृहमंत्री अनिल देशमुखांचा तुरुंगवास संपलेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाला विशेष पीएमएलए कोर्टाने देशमुखांचा जामीन नाकारण्याचे आदेश दिले.

Pratiksha Pawar

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

1 hour ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

1 hour ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

3 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

4 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago