महाराष्ट्र

विवेक प्रकाशनचे आगामी पुस्तक ‘अखंड भारत का आणि कसा‘

टीम लय भारी

मुंबईः युध्दनीती आत्मसात करुन अखंड भारत होणार नाही. तो आपला स्वभाव नाही. तर ‘सॉफ्ट पाॅवर ‘ हा आपल्या विदेश नितीचा कणा आहे आणि त्याच शक्तीच्या आधारे आपल्याला अखंड भारत निर्माण करायचा आहे. हे सहज शक्य आहे. ते कसे? हे सांगण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा‘ हे समजून घेण्यासाठी विवेक प्रकाशनचे पुस्तक आवश्यक वाचा.

अखंड भारत संकल्प दिनाचा मुहूर्त साधून विवेक प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करत आहे. अखंड भारत म्हणजे नक्की काय? तिची संकल्पना काय? ती संकल्पना प्रत्यक्षात उतण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत? अखंड भारत अस्तित्वात असेपर्यंत आपली संस्कृती कशी होती. आपले समाज जीवन कसे होते? सामाजिक, राजकीय मानसिकता कशी होती? हे सर्व विषय या पुस्तकातून उलगडणार आहेत.

जास्तीजास्त वाचकांनी हे पुस्तक वाचावे. या यासाठी 250 रुपयांचे हे पुस्तक 150 रुपयांना उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक मिळवण्यासाठी 022 27810235/36, 9594961858 या नंबरवर संपर्क करु शकता.

हे सुध्दा वाचा:

खबरदार! गुगलवर ‘हे’ सर्च करत असाल तर होणार कारवाई

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिंदे गटात सामील

स्पृहाच्या सौंदर्यांवर चाहते घायाळ

रूपाली केळस्कर

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

3 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

4 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

5 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

7 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

8 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

9 hours ago