‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय

टीम लयभारी

मुंबई :-  कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू असताना दिनांक 25 जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात कोरोनाचा नवीन स्ट्रोन डेल्टा प्लस आढळून आला. वैद्यकीय अहवालानुसार झालेल्या कोरोना चाचण्यातून संपूर्ण महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळून आले (Corona new strain Delta Plus was found in 7 districts of Maharashtra).

दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती आटोक्यात येत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे सावट महाराष्ट्रावर आलेले आहे (While the situation is under control after the second wave, the new corona virus has hit Maharashtra). पहिल्या लाटेच्या वेळी संपूर्ण जगभरात भीतीपोटी जी काळजी घेतली गेली त्याची तीव्रता कमी झालेली आहे. अशात खाजगी कार्यालयात सुद्धा 50% टक्के उपस्थिती असल्या कारणाने विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसची टक्कर

उद्योगांना परवानगी दिल्या कारणाने इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात माणसे मुंबई व मुंबईच्या उपनगरात येताना दिसतात. भाईंदरच्या फाउंटन हॉटेल जवळ बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर बस गाड्या माणसेच्या माणसे भरून आणत आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारे कोरोना चाचणी केली जात नाही.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा

Delta plus variant of Covid-19 found in 48 samples in 10 states, Delta now in 174 districts

तसेच भाईंदर वरून मुंबईत जाण्यासाठी व वसईत येण्यासाठी अहोरात्र रिक्षा सेवा चालू आहे. या बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे मुंबई ठाणे व आजूबाजूच्या शहरात राहणाऱ्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. अशातच या नव्या कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे असे सांगितले जाते (It is said that the immune system needs to be strong enough to prevent the effects of the new corona virus) .

कोरोनविषयीचे कडक निर्बंध फक्त कागदावर राहता काम नयेत तर त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. दूरच्या प्रवासातून आल्यानंतर 14 दिवसांचे क्वारंटाईन पाळले जायला हवे (14-day quarantine should be observed after a long journey).

Rasika Jadhav

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

10 hours ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

11 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

12 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

13 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

13 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

14 hours ago