महाराष्ट्र

बेरोजगारांना रोजगार देणार फ्लिपकार्ट

टीम लय भारी

भिवंडी/नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून उद्योग आणि व्यापार ठप्प झाले असताना फ्लिपकार्ट या इकॉमर्स कम्पनीने आपला उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारित करायचे ठरवले आहे (flipkart planning to expand it’s business in maharashtra).

फ्लिपकार्ट महाराष्ट्रात दोन नवे प्रकल्प सुरू करणार असून एक नागपुरात तर एक भिवंडी येथे असेल. यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मांडले.

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

केंद्राने ताट वाढले हे खरंय, तुमचे हात बांधलेत हेही खरंय : गोपीचंद पडळकर

बेरोजगारांना रोजगार देणार फ्लिपकार्ट

राज्याला आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याकडे एक पाऊल फ्लिपकार्ट टाकत आहे. यामुळे उद्योगांना चालना मिळेल. गुंतवणुकीचाही ओघ वाढेल. आणि त्याचबरोबर लाखो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत.

भिवंडी येथील प्रकल्पाचे स्वरूप यावेळी फ्लिपकार्ट कंपनीने स्पष्ट केले. त्यात असे म्हंटले आहे की, सुमारे सात लाख चौरस फूट जागेवर भिवंडी येथे नवा प्रकल्प उभारी घेत आहे. येथून 4 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

भाजप आयोजित करणार ‘पोलखोल’ सभा

Flipkart To Create 4,000 Jobs By Opening 4 New Facilities In Maharashtra: Report

ग्राहकांची मागणी वाढू लागल्याने शक्य तेवढ्या लवकरात लवकर ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करता यावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेते आणि व्यापाऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगातून तयार होणाऱ्या वस्तुंना खरीदार मिळेल असा विश्वास फ्लिपकार्ट चे अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

 

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago