महाराष्ट्र

आता नंबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

टीम लय भारी 

मुंबई:  एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजून न्यायालयात भूमिका मांडणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळ जनक खुलासा केला आहे. या विधानामुळे महाविकास राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकारची चिंता वाढणार आहे. एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आता नंबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचानेत्यांनी संविधानिक वर्तन करावे अशी अपेक्षा केली आहे. सध्या राज्यात या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि  माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच  मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नेते सध्या जेल मध्ये आहे. या नंतर आता गृहमंत्री (home minister) दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं जातं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे राज्य सरकारची डोके दुखी निश्चित वाढणार आहे. भाजपचे माजी खासदार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही सगळी प्रकरणे समोर आणू. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.

 

Shweta Chande

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago