उत्तर महाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू कोकणगाव शिवारातील घटना

मुंबई -आग्रा महामार्गावर कोकणगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सहा वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारातील पेरू बागेजवळ रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.वन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोकणगाव शिवारातील पेरूच्या बागेजवळ सात वर्षीय नर जातीचा बिबट्या रस्ता ओलांडत असताना नाशिकहून चांदवडच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच वन्यजीव रक्षक राजेंद्र पवार यांनी तत्काळ प्रकाश पावले यांच्या रुग्णवाहिकेस पाचारण करीत महामार्ग वाहतुकीस मोकळा करून दिला. Incident in Konkangaon Shivara nashik news

मृत बिबट्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत पंचनामा केला आहे. चांदवड वन विभागाच्या हद्दीत सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभाग कार्यक्षेत्रात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी चांदवड वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी संजय वाघमारे, चांदवडचे वनपाल प्रकाश सोमवंशी, वडनेर भैरवचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक वसंत देवरे, अशोक शिंदे, भरत वाघ आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago