महाराष्ट्र

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

टीम लय भारी

पुणे : पोलीस दल आणि पुणे महानगरपालिका यांनी एकत्र येऊन महिला वर्गाच्या संरक्षणासाठी विशेष कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. तसेच या तरतुदी लवकरच अमलात आणल्या जातील (police force and the Pune Municipal Corporation came together and planned a special action plan for the protection of women).

या विषयी एक नियमावलीही जारी करण्यात आलेली आहे. याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून माहिती दिली नाही.

विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार

‘ते माझे मार्गदर्शक…’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

आजच्या युगात महिला देखील पुरुषांच्या जोडीला रात्रपाळीला सुद्धा खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहेत. अशा काळात कोरोना, आर्थिक मंदी, नोकऱ्यांची वानवा आणि पिचलेला जनसमुदाय अशी विपरीत मानसिक स्थिती आहे व बलात्काराचे व छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार शाळेची मैदानी, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच महिला सबलीकरणासाठी खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये संस्कार वर्ग, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्पर्शज्ञान यासाठी विशेष प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतुक यंत्रणेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी  पीएमपीएमएल त्याचबरोबर आरटीओची मदत घेतली जाणार आहे. तसेच लॉज, हॉटेल यांच्याकरता देखील कडक नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हॅन यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करून राबविण्यात येणार आहे.

या कृती आराखड्यात समाविष्ट केलेले प्रमुख मुद्दे :-

‘दिल्लीचे पोलीस मुंबईतून अतिरेक्यांना अटक करीत होते, तेव्हा महाराष्ट्र ATS झोपा काढत होते का ?’

पोलीस दल आणि पुणे महानगरपालिका

Centre defends Rakesh Asthana’s appointment as Delhi Police .. Read more at: 

■ परप्रांतीय, फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची माहिती संकलित करणार

■ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हाॅन यांच्याकरता विशेष नियमावली तयार करणार

■ हॉटेल-लॉज यांच्यासाठी देखील कडक नियमावली करणार

 या बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेचे सर्व पक्षनेते, तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago