राजकीय

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या भन्नाट शुभेच्छा

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आप जिओ हजारो साल, हर साल के दिन हो पचास हजार’. असे म्हणत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत (Sanjay Raut wishes PM Narendra Modi on his birthday).

राऊत यांनी ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. ” प्रिय मोदीजी, आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुम्ही हजारो वर्ष जगा… प्रत्येक वर्षाचे दिवस होऊ दे पन्नास हजार”. असे म्हणत राऊतांनी मोदींना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असतो. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक राजकीय नेते, क्रीडा क्षेत्र, सिनेमा क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Finance Minister Nirmala Sitharaman, Virat Kohli, Sachin Tendulkar, Abhishek Bachchan have also wished Modi a happy birthday).

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

Farmers attacked 17 times in last 2 years: Shiv Sena leader Sanjay Raut

कीर्ती घाग

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

3 hours ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

4 hours ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

5 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

8 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

9 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

9 hours ago