चिंचपाडा येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत राजस्थान राज्याचे सादरीकरण

वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अंतर्गत देशातील एक राज्य निवडून त्या राज्याचा पेहराव, खानपान, सण व उत्सव,लोककला आणि राष्ट्र उभारणीतील योगदान अंतर्गत राजस्थान या राज्यातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सुवर्णा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती कार्ले विस्तार अधिकारी रमेश देसले ,शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले ,प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण गावित, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी जूनियर विभागप्रमुख रामकृष्ण सोनवणे सांस्कृतिक समिती प्रमुख प्रदीप देसले अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्यातील विविध सांस्कृतिक वारसा जपणारे नृत्य सादर करण्यात आले.

१)रंगीलो मारो ढोलना- टिंकल निकम व ग्रुप ३)कालबेलिया लोकनृत्य -सृष्टी चिंचोले ग्रुप
३)लुक झुप लोकनृत्य -लक्ष्मी वळवी ग्रुप ४)गणगौर नृत्य -प्रतीक्षा वसावे ग्रुप
५)बंजारा लोकनृत्य -राजश्री गावित ग्रुप ६)विवाह नृत्य –
सोनाक्षी वसावे आणि ग्रुप
७) नवरात्री गरबा- नंदिनी पाटील ग्रुप
हि विविध लोकगीत नृत्य सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थींच्या लोकनृत्य सादरीकरणासाठी श्रीमती. सुवर्णा चौधरी मॅडम यांनी मेहनत घेतली. राजस्थान राज्याचा इतिहास किंजल पाडवी राजस्थानचा भुगोल देवेन तिडके या विद्यार्थ्याने मांडला. त्यानंतर राजस्थानची जैवविविधता या विषयावर प्रतिग्या वसावे महाराणा प्रताप यांच्या विषयी रहिमा तेली या विद्यार्थिनीने माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,ज्येष्ठ शिक्षिका रेखा पाटील, विजया न्हायदे, अशोक पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केला.
हि विविध लोकगीत नृत्य सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थींच्या लोकनृत्य सादरीकरणासाठी श्रीमती. सुवर्णा चौधरी मॅडम यांनी मेहनत घेतली. राजस्थान राज्याचा इतिहास किंजल पाडवी राजस्थानचा भुगोल देवेन तिडके या विद्यार्थ्याने मांडला. त्यानंतर राजस्थानची जैवविविधता या विषयावर प्रतिग्या वसावे महाराणा प्रताप यांच्या विषयी रहिमा तेली या विद्यार्थिनीने माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,ज्येष्ठ शिक्षिका रेखा पाटील, विजया न्हायदे, अशोक पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केला.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

1 hour ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

5 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

6 hours ago