महाराष्ट्र

व्यापारी असोसिएशनच्या विकासकामांसाठी आमदार रोहित पवारांनी दिले निधीचे आश्वासन

टीम लय भारी

खर्डे : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सतत जनहितदक्ष कार्यक्रमात सहभागी होत असतात. खर्डा येथे विकासकामांच्या बैठकीला उपस्थित राहून राष्ट्रवादीच्या आमदारांनी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे(Rohit Pawar promises funds for development work of traders association).

व्यापारी असोसिएशनच्या बैठकीला उपस्थित राहून गावातील विविध अडचणी जाणून घेतल्या. तसेच व्यापारी आणि ग्रामस्थांनी एकत्रित बसून खर्ड्याच्या विकासाचा आराखडा बनवला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्द यावेळी ग्रामस्थ आणि व्यापारी मंडळींना रोहित पवार यांनी दिला.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नवा देखणा प्रकल्प

स्त्री सरपंचाला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मारहाण

विकासकामांच्या बैठकीला उपस्थित राहून राष्ट्रवादीच्या आमदारांनी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले

Mruga Vartak

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

3 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

3 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

6 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago