31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजवेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नवा देखणा प्रकल्प

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नवा देखणा प्रकल्प

टीम लय भारी

मुंबई : आदित्य ठाकरेंनी नव्या देखण्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए अंतर्गत शहर सुशोभिकरण प्रकल्प हाती घेतला आहे. उड्डाणपूलांखालील जागांच्या उपयोगापासून इतर सोईसुविधा उपलब्ध करण्याचे या प्रकल्पात नमूद करण्यात आले आहे (Aditya Thackeray delighted to commence MMRDA’s new beautification project).

बस स्थानकांवर सुशोभित आश्रयस्थाने, शौचालये तसेच ग्रीन क्लस्टर, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन ईत्यादि सुविधांचा फायदा प्रवाशांना या योजने अंतर्गत मिळणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं कौतुक होतंय

स्त्री सरपंचाला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मारहाण

उड्डाणपुलांखालील जागांवरही काही सुशोभीकरणाच्या काम करत आहोत. आमचा हेतू आहे की, सुरक्षिततेचे प्रमाण वाढवून शहराचा दर्जा वाढवावा आणि प्रवासाच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी सजीव, शाश्वत जागा शहरात तयार कराव्यात. असे आदित्य ठाकरे ट्विटमधून म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचे OBC आरक्षणाबाबत एकमत

Aditya Thackeray
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नवा देखणा प्रकल्प

Maha govt aims to prevent COVID spread, says Aditya u Thackeray as BJP protests to allow vaccinated people on Mumbai trains Read more

सतत पाठपुरावा करून आणि अनेक बैठक घेतल्यानंतर या योजनेचे परिणाम आता दिसू लागले आहेत. त्याचबरोबर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तुमचा प्रवास अनुभव वाढवण्यासाठी एमएमआरडीए च्या घोषणांची उद्घोषणा करताना मला फार आनंद होत आहे, असे यावेळी ते म्हणाले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी