महाराष्ट्र

माण तालुक्यातील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे यांना कर्तव्य बजावत असताना आले वीरमरण

टीम लय भारी

माण तालुक्यातील संभूखेड येथील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. त्यांच्या या घटनेमुळे माण तालुक्यात सोबत संभूखेड गावात शोककळा पसरली आहे (Sachin Vishwanath Kate, a heroic soldier from Maan taluka, died while on duty).

माण तालुक्यातील संभूखेड येथील शेतकरी विश्वनाथ काटे यांचे दोन्ही मुलगे लष्करात भरती होऊन देशसेवा बजावत होते. विश्वनाथ यांचा लहान भाऊ रेवन विश्वनाथ काटे हे सध्या आसाम येथे देशसेवा बजावत आहेत. या बाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी माण तालुक्यातील संभूखेड गावचे सुपुत्र पाच वर्षापुर्वी इंडियन आर्मी मध्ये भर्ती होऊन देशसेवा बजावत होते.

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

माण – खटावमध्ये मतदारांच्या हातात डुप्लीकेट नोटा

माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्यात दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे.निसर्ग हा कायम कोपलेला असतो. या भयावह अवस्थेत जनता जगत आहे. हाताला काम नाही. शेती ही निसर्गाच्या अवकृपेमुळे परवडत नाही.अशा भयानक परिस्थिती मध्ये केवळ शेती या   व्यवसाया वर अवलंबून न रहाता शेतकर्याची मुले दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी लष्करात भर्ती होऊन देशसेवा बजावण्यासाठी प्राधान्य देत असतात.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

Uday Samant’s Message To Students Ahead Of Maharashtra College Reopening

कीर्ती घाग

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

3 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

5 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

6 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago