35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

टीम लय भारी

बिदाल : दहिवडी येथे  लोकसहभागातून पोलीस स्टेशनच्या वास्तुचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे ठरविले. त्यानुसार माणवासियांना आवाहन केले. आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. काम करत असताना माण तालुक्यातील जनतेने शासनाने वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे  चांगल्या प्रकारे काम करू शकलो. माणवासीयांसारखी माणसे इतर कुठेही नाहीत असे मत राजकुमार भुजबळ केले (police officers eyes of staff over the replacement of). 

दहिवडी येथे राजकुमार भुजबळ व प्रमोद दीक्षित या दोन पोलिस अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात  नायब तहसीलदार करे साहेब, गोंदवले पोलीस पाटील आशा भोसले, महिला पोलीस नाईक नीता पळे, शाहीर महावीर शिंदे विरभद्र कावडे, ठाणे अंमलदार अशोक हजारे, संदीप खाडे इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते मांडली.

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षीत हे आपले मनोगत मांडत असताना म्हणाले काम करत असताना दहिवडी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रेमामुळे,  सहकाऱ्यामुळे नागरिकांशी जोडली गेली. पुढेही ही आपलेपणाची नाळ पंचक्रोशीतील नागरिकांचे प्रेम असेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला (He expressed this belief).

police officers eyes of staff over the replacement of
दहिवडी येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभ

पोलीस पुत्रांच्या हक्काच्या घरासाठी मनसेचा पाठिंबा

Meerut Police drive against corruption nets its gallantry medallist for this year

दरम्यान याच वेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचा स्वागत सोहळा पार पडला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तासगावकर आपले मनोगत मांडताना म्हणाले कर्तव्याशी निष्ठा ठेवून जबाबदारी पार पाडेण. जनतेला सहकार्य,  मदत करण्याची भावना आहे. त्याचबरोबर ‘कायदा व सुव्यवस्था’ अबाधित राखण्यासाठी प्रसंगी कायदेही राबवावे लागतील. ‘कायद्याचे राज्य राहिल’ याचीही ग्वाही त्यांनी या प्रसंगी त्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी